गवत्या

या माश्याचे शरीर लांबट असुन अंगावर हिरवट खवले असतात. तोंड निमुळते व अरुंद असते. मिशा नसतात.पृष्ठवर बराच मागे असतो. शेपटीचा पर पुर्ण दुभागलेला नसुन त्याची कड अंतर्गोल असते. हा मुळचा चीन मधला भारतात प्रथम १९५९ ला कटक येथे हाँगकाँग येथुन आणला. हा मासा भारतात सर्वत्र आढळतो. मधल्या थरातील वनस्पती प्लवंग व पानवनस्पती हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा जलद वाढणारा असुन, वर्षात १ किलो पेक्षा जास्त वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजनन‌क्षम होतो. पावसाळ्याच्या पुर्वार्धात मत्स्यबीज केंद्रावर प्रेरीत प्रजनन घेता येते.

 

गँलरी
संपर्क‌
पत्ता : मुकुंद स्टील समोर,
वाडिया पार्क, अ.नगर‌
मो. 9284819898 / 8087996100
ईमेल‌: balemasewale
@gmail.com