कटला

या माश्याचे डोके मोठे असुन मधला भाग मांसल व रुंद असुन अंगावर मोठी खवले असतात. तोंड व वरच्या बाजुस वळलेले,खालचा भाग ओठ जाड व किंचीत पुढे आलेला असतो. मिशा नसतात. मुळचा उत्तर भारतीय नद्या मधील हा मासा सर्वत्र आढळतो. वरच्या थरातील प्राणीप्लवंग हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा सर्वात जलद वाढणारा १ वर्षात १ किलोपर्यत वाढतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजनन‌क्षम होतो. पावसाळ्याच्या पुर्वाधात नद्यांमध्ये नैसर्गिक प्रजनन होते. जलाशयात नद्यांसारखी परिस्थीती निर्माण झाल्यास तेथे ही प्रजनन होउ शकते.
मत्स्यबीज केंद्रावरही प्रेरीत प्रजनन घेता येते.

 

गँलरी
संपर्क‌
पत्ता : मुकुंद स्टील समोर,
वाडिया पार्क, अ.नगर‌
मो. 9284819898 / 8087996100
ईमेल‌: balemasewale
@gmail.com