सायप्रिनिस(कोंबडा)

हा मासा काळपट,हिरवट,पिवळसर,सोनेरी अशा विविध रंगात आढळतो. त्याच्या तोंडाची विशिष्ट अशी ठेवण असुन ते खाद्य खाण्यासाठी लांबवता येते. वरच्या खालच्या जबड्यास मिळुन ४ लहान मिशा असतात. पुष्ठपर लांब असतो. अंगावरील खवलांवरुन पोटजाती पडतात.

 

गँलरी
संपर्क‌
पत्ता : मुकुंद स्टील समोर,
वाडिया पार्क, अ.नगर‌
मो. 9284819898 / 8087996100
ईमेल‌: balemasewale
@gmail.com