मरळ‌

हा मासा वरील आँक्सिजन घेतो व सर्व थरामध्ये रहातो या माशाचे खाद्य सुकट व झिंगा आहे. रोज एककीलो पर्यत टाकणे व हा किटक भक्षक मासा आहे. त्यामुळे आपल्या तलावावरती चारही बाजुनी २०० व्हँटचे बल्ब किंवा हँलोजन लावणे. कारण त्याचे जेवढे किडे पडतील तेवढे मरळ चे खाद्य तयार होते त्यामुळे मरळ मासांची ७ महिन्यात ५०० ग्रँम ते ७०० ग्रँम पर्यत वाढ होते

 

गँलरी
संपर्क‌
पत्ता : मुकुंद स्टील समोर,
वाडिया पार्क, अ.नगर‌
मो. 9284819898 / 8087996100
ईमेल‌: balemasewale
@gmail.com