मृगळ‌

या माश्याचे शरिर जास्त लांबट असते. ओठ पातळ असतात. खालच्या जबड्यास दोन लहान मिशा असतात. मुळचा उत्तर भारतीय नद्यांमधील हा मासा सर्वत्र आढळतो. प्राणीप्लवंग वनस्पती,कुजलेल्या वनस्पती हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा वर्षात १ ते २ किलो पर्यत वाढतो वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजनन‌क्षम होतो. पावसाळ्याच्या पुर्वार्धात नद्यामध्ये नैसर्गिक प्रजनन होते. जलाशयात नद्यांसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास तेथे हि प्रजनन होऊ शकते.

 

गँलरी
संपर्क‌
पत्ता : मुकुंद स्टील समोर,
वाडिया पार्क, अ.नगर‌
मो. 9284819898 / 8087996100
ईमेल‌: balemasewale
@gmail.com