रोहु

या माशाचे शरीर लांबट असुन अंगावर लालसर खवले असतात. खालचा ओठ जाड असुन त्याची किनार मऊ व दातेरी असते. वरच्या जबड्यात २ लहान मिशा असतात. मुळचा उत्तर भारतीय नद्यांमधील हा मासा सर्वत्र आढळतो. वरच्या थरातील प्राणीप्लवंग,कुजलेल्या वनस्पती व त्यावरील जीवजंतु हे खाद्य आहे. हा मासा सर्वात जलद वाढणारा १ वर्षात १ किलोपर्यत वाढतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजनन‌क्षम होतो. पावसाळ्याच्या पुर्वार्धात नद्यांमध्ये नैसर्गिक प्रजनन होते.जलाशयात नद्यांसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास तेथे ही प्रजनन होऊ शकते. मत्स्यबीज केंद्रावरही प्रेरीत प्रजनन घेता येते.

 

गँलरी
संपर्क‌
पत्ता : मुकुंद स्टील समोर,
वाडिया पार्क, अ.नगर‌
मो. 9284819898 / 8087996100
ईमेल‌: balemasewale
@gmail.com